संस्कृत विषयाची गोडी मुलांना प्राथमिक शाळेपासूनच लागावी ,
संस्कृत भाषा, व्याकरण, शब्दज्ञान यांची ओळख होऊन त्यांचा इयत्ता आठवी
पासून असणारा अभ्यासक्रम सोपा व्हावा, म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत
" मधुरसंस्कृतम् "
हा संस्कृत विषयाच्या चार पुस्तकांचा संच, खास प्राथमिक इयत्तांसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी.
या पुस्तकातून मुले हसत खेळत संस्कृत शिकू शकतात, अगदी शिक्षकांच्या मदतीशिवाय.
- खास प्राथमिक इयत्तांसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी खास तयार केलेला अभ्यासक्रम.
- शब्दज्ञान, संख्याज्ञान व हसत खेळत व्याकरणाची ओळख.
- मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अनेक स्तोत्रे व सुभाषिते.
- संस्कृत मधून संभाषणाची तयारी.
- मूल्यमापनासाठी कृतीपत्रिकांद्वारे योग्य मार्गदर्शन.
- उच्चारणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.
- रंगीत चित्रमय पुस्तके.
- शिक्षकांसाठी मोफत प्रशिक्षणाची सोय.
- इंग्रजी व इतर पाश्चात्य भाषांच्या अध्यापन पुस्तिकांचा अभ्यास करून या पुस्तकांची निर्मिती.
- संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर निर्मिती व विक्री.
अधिक माहितीसाठी व संच बुकिंग साठी
9822616366 या नंबर वर व्हाट्सअप करा.
आम्ही आपणास संपर्क करू.