संस्कृत विषयाची गोडी मुलांना प्राथमिक शाळेपासूनच लागावी , संस्कृत भाषा, व्याकरण, शब्दज्ञान यांची ओळख होऊन त्यांचा इयत्ता आठवी पासून असणारा अभ्यासक्रम सोपा व्हावा, म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत

" मधुरसंस्कृतम् "

हा संस्कृत विषयाच्या चार पुस्तकांचा संच, खास प्राथमिक इयत्तांसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी. या पुस्तकातून मुले हसत खेळत संस्कृत शिकू शकतात, अगदी शिक्षकांच्या मदतीशिवाय.

अधिक माहितीसाठी व संच बुकिंग साठी
9822616366 या नंबर वर व्हाट्सअप करा.
आम्ही आपणास संपर्क करू.